जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
रत्नागिरी, दि.19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराजांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही अभिवादन केले.
