रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसिलदार तेजस्विनी पाटील, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
000
