रत्नागिरीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकअंतिम प्रभाग रचना अधिसूचना- www.ratnagiri.nic.in वर प्रसिध्द

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकअंतिम प्रभाग रचना अधिसूचना- www.ratnagiri.nic.in वर प्रसिध्द


रत्नागिरी, (जिमाका):- शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद व त्यातंर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द झाली आहे. सदर अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Breaking News