रत्नागिरीज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणच्या कार्यालयात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठीचे शिबीर संपन्न

ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणच्या कार्यालयात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठीचे शिबीर संपन्न

ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणच्या कार्यालयात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठीचे शिबीर संपन्न
चिपळूण:- गुरुवार दि.९-७-२०२६ रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणच्या कार्यालयात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी संघाच्या सभासदांचे शिबीर सुरू झाले.संघाचे अध्यक्ष श्री उस्मान बांगी यांनी कार्ड काढून देण्यासाठी आलेल्या श्री.दीपक तारळे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.त्यावेळी उपाध्यक्ष उदय वेल्हाळ आणि सचिव रत्नमाला कळंबटे उपस्थित होत्या.दुपारी दोन वाजेपर्यंत कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया चालू होती.हे कार्ड सुखकर आणि कॅशलेस प्रवासासाठी उपयुक्त आहे.सुट्या पैशांची चिंता नाही आणि तिकीट हातात मिळेल.अशा पारदर्शक प्रवासासाठी उपयुक्त असलेले कार्ड काढण्यासाठी ८० सभासद उपस्थित होते.या कामी सौ.नीला पेंडसे,सुरेश सुर्वे, अ गनी वनकर, नंदकुमार तांबे आणि माधवी भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले. बज रंग दाभोळे विजय बापट आणि मंजिरी नरवणे यांनीही सहकार्य केले.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा...

Где найти реальные анкеты в Москве: карта проверенных ресурсов

Рынок интимных услуг в Москве — это не стихийный...