टाटा मोटर्स पिंपरी येथे पद्मभूषण स्व.रतनजी टाटा यांच्या उभारण्यात आलेल्या नवीन पूर्णाकृती पुतळा परिसराला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली व पुष्पांजली अर्पण करून रतनजी टाटा यांना अभिवादन केले. या प्रसंगी टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष शिशुपाल तोमर. सेक्रेटरी अजित पायगुडे, सतीश काकडे, उमेश म्हस्के, चेतन बालवडकर यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
टाटा मोटर्स पिंपरी येथे पद्मभूषण स्व.रतनजी टाटा यांच्या उभारण्यात आलेल्या नवीन पूर्णाकृती पुतळा परिसराला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली व पुष्पांजली अर्पण करून रतनजी टाटा यांना अभिवादन केले.
