रत्नागिरीडॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाची शपथ

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाची शपथ

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाची शपथ

चिपळूण : मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात नशामुक्ती अभियानांतर्गत शपथ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नशामुक्तीची शपथ सुप्रिया चौगुले हिने विद्यार्थीना दिली. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Breaking News