Home रत्नागिरी तालीमी इमदादिया कमिटी,रत्नागिरी-मुंबई संचलित मिस्त्री हायस्कूल चा दहावीचा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने अनेकांनी संस्था चालक व मुख्याध्यापक जुबेर गडकरी सह शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत

तालीमी इमदादिया कमिटी,रत्नागिरी-मुंबई संचलित मिस्त्री हायस्कूल चा दहावीचा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने अनेकांनी संस्था चालक व मुख्याध्यापक जुबेर गडकरी सह शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत

मिस्त्री हायस्कूल ही रत्नागिरी येथील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध हायस्कूल म्हणून ओळखली जाते .. गेल्या अनेक वर्षांपासून मिस्त्री हायस्कूल आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे..
यंदाच्या दहावीच्या
निकालाचा तपशील खालील प्रमाणे आहे

परीक्षेला बसले एकुण ९७ विद्यार्थी
उत्तीर्ण ९७..
उत्तीर्ण टक्केवारी १००%
विशेष प्रावीण्य १८
प्रथम श्रेणी ३५
द्वितीय श्रेणी ३९
पास वर्ग ५
शाळेतील सर्वोत्तम तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत
अन्सारी फरहिन अजमत अली
९३.८०%
सोलकर गोसिया अंजुम
९०.२०%
होडेकर हलीमा दिलावर
८९.८०%
कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे संस्था चालक मुख्याध्यापक सर्व शिक्षक व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here