दिव्या खाली अंधार– संपूर्ण रत्नागिरी शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा केला जातो मात्र शिळ ग्रामस्थांना तुटलेल्या, जीर्ण झालेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो असा आरोप व नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या तुटलेल्या व जिर्ण झालेल्या विहिरीची अवस्था तुम्ही फोटोमध्ये बघू शकता..
दिव्या खाली अंधार- संपूर्ण रत्नागिरी शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा केला जातो मात्र शिळ ग्रामस्थांना तुटलेल्या, जीर्ण झालेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो असा आरोप व नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
