रत्नागिरीधनंजय कुलकर्णी यांना अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती

धनंजय कुलकर्णी यांना अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती

धनंजय कुलकर्णी यांना अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती-

👉रत्नागिरीचे भूतपूर्व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील अनुभवी आयपीएस अधिकारी असलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी कृषी पदवी पूर्ण केल्यानंतर १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली होती. सध्या ते मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी मुंबईतील विविध पदांसह दहशतवादविरोधी पथक, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, संयुक्त राष्ट्रांची शांतता सेना आणि इंटरपोलमध्येही उल्लेखनीय सेवा बजावली आहे. नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना विशेष सेवा पदक आणि राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आले असून, त्यांच्या अनुभवामुळे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खाकी वर्दीतील रसिक ,प्रामाणिक साधा सरळ माणूस आणि जमिनीवर चालणारा समाजभान असलेले धनंजय कुलकर्णी यांना शुभेच्छा.

Breaking News

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार

🟣रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर...