Home रत्नागिरी निवळी घाट येथे जिंदाल वरून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक ला रात्री सुमारे 9 च्या दरम्यान अपघात झाला असल्याने त्या गाडीला आग लागली.

निवळी घाट येथे जिंदाल वरून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक ला रात्री सुमारे 9 च्या दरम्यान अपघात झाला असल्याने त्या गाडीला आग लागली.

निवळी घाट येथे जिंदाल वरून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक ला रात्री सुमारे 9 च्या दरम्यान अपघात झाला असल्याने त्या गाडीला आग लागली.

निवळी घाट येथे जिंदाल वरून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक ला रात्री सुमारे 9 च्या दरम्यान अपघात झाला असल्याने त्या गाडीला आग लागली. त्या मागे देवरुख बसमध्ये प्रवास करणाऱ्या ओंकार सावंत ,सुयोग सावंत याच्या समोरच गाडीला आग लागली असल्याचे दिसताच तात्काळ त्यांनी बस मधून उतरुन घटना स्थळी धाव घेतली व ओंकार सावंत यांनी M I D C 02352-228550 अग्निशामक दल यांना संपर्क केला. संबंधित अधिकारी विवेक राणे व त्यांचे सहकारी तातडीने घटना स्थळी पोचून ती आग नियंत्रणात आणण्यात आली..ह्या अपघातामध्ये गावातील ग्रामस्थांनी सुद्धा खूप सहकार्य केले आहे…….
ह्या घटनास्थळी रमित सावंत, अनिकेत सावंत,राजू निवलकर
संतोष मेस्त्री, व अन्य गावातील व्यक्ति उपस्थित होते आणि सर्वांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here