रत्नागिरीनुकत्याच पार पडलेल्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी मध्ये शिवसेना भाजपा महायुतीने विरोधकांचा...

नुकत्याच पार पडलेल्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी मध्ये शिवसेना भाजपा महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ करत 21/0 असा कौतुकास्पद विजय प्राप्त केला.

नुकत्याच पार पडलेल्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी मध्ये शिवसेना भाजपा महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ करत 21/0 असा कौतुकास्पद विजय प्राप्त केला. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व विद्यमान नगरसेवक सौ.वैभवी वैभव खेडेकर श्री रहीम युसुफ सहीबोले, सौ.स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी भाजप नेते नगराध्यक्ष ॲड.श्री वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री. श्री.रामदास भाई कदम आणि सौ.ज्योती ताई रामदास भाई कदम यांची पालखी येथील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी रामदास भाई कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयी नगरसेवकांचा विशेष सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News