Uncategorizedपहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छेतेचे वाजले तीन तेरा

पहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छेतेचे वाजले तीन तेरा

पहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छेतेचे वाजले तीन तेरा–

👉रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार येथील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात पाणी माती चिखल वाहून आला आहे.रस्त्याच्या कामाची दशा झाली आहे त्यामुळे काही घरे धोक्यात आली आहेत.‌. तरी नगराध्यक्षांसह नगर सेवक व मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या अडचणी दुर कराव्यात असे बोलले जात आहे

Breaking News