रत्नागिरीबांधकाम मंत्री ते भाजप प्रदेशाध्यक्ष अश्या गेल्या अनेक वर्षांपासून आमदार रवींद्र चव्हाण...

बांधकाम मंत्री ते भाजप प्रदेशाध्यक्ष अश्या गेल्या अनेक वर्षांपासून आमदार रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे अनिकेत पटवर्धन यांना रविंद्र चव्हाण व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या

अनिकेत, आपल्याला निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो असे रवींद्र चव्हाण म्हणाले..
सांगली येथे अनिकेत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे युवा नेते अनिकेत पटवर्धन यांच्या वर मागील तीन दिवसांपासून वाढदिवसा निमित्ताने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Breaking News