महाराष्ट्रबारावीचा निकाल जाहीर..

बारावीचा निकाल जाहीर..

बारावीचा निकाल जाहीर.. 96.74 टक्के गुण मिळवत कोकण पुन्हा राज्यात प्रथम क्रमांकांवर . तर राज्याचा निकाल 91.88 टक्के… उत्तीर्ण विद्यार्थ्यां आणि विद्यार्थिनींचे कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

Breaking News