भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.. रवींद्र चव्हाण यांच्या कडे एक शांतता प्रिय नेता म्हणून पाहिले जाते..ते एक अभ्यासू आणि हुशार नेते असल्याने बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम केले आहे.. प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले आणि भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आपण काम करु असे म्हणाले.. नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोर येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे खरे आव्हान आहे आणि ते लिलिया पार पाडतील असे बोलले जात आहे.. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे भाजप चे नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांना शुभेच्छा..
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या..
