भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय खासदार श्री. नारायणराव राणे यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहर अध्यक्ष दादा ढेकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय खासदार श्री. नारायणराव राणे यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले
