मंगळवार पासून बारावी ची परीक्षा सूरु झाली आहे.ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय या परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी भेट देऊन कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेतला..
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.