Home रत्नागिरी मंत्री उदय सामंत ह्यांनी घेतले पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन–

मंत्री उदय सामंत ह्यांनी घेतले पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन–

0
मंत्री उदय सामंत ह्यांनी घेतले पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन–

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ उदय सामंत ह्यांनी पुण्यातील सर्वश्रुत आणि भक्तिभावाचे केंद्र असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेतले. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांना गणरायाच्या प्रथम आरतीचा मान मिळाला.
यावेळी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, आपल्या शेतकरी बांधव बळीराजाला सुखी ठेव, तसेच महाराष्ट्राची अधिकाधिक सेवा आमच्या हातून घडावी, अशी प्रार्थना ना. उदय सामंत ह्यांनी गणरायाच्या चरणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here