मंत्री नितीन नबीन बनले भाजप चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष— मुखमंत्री देवेंद्र फडणवीस.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सह भारतीय जनता पार्टीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा—
बिहार सरकार मध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांना भाजप ने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत चे अधिकृत पत्र अरूण सिंह
महासचिव एवं मुख्यालय प्रभारी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
भारतीय जनता पार्टी च्या संसदीय बोर्डा ने श्री नितिन नबीन, मंत्री, बिहार सरकार यांना भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहे.
नितीन नबीन हे सध्या बिहार सरकार मध्ये मंत्री म्हणून काम करत होते…
