🟣 मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील ह्यांची भेट आणि केली विनंती-
🟣 मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या एकाच भेटी नंतर मनोज जरांगे पाटील ह्यांनी आंदोलन मागे घेण्याची केली घोषणा-
🟣 मराठा आंदोलकांनी मानले ना. उदय सामंत ह्यांचे आभार- उधोग व मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे या फोटो वरुनच दिसुन येत आहे– काही वेगळे बोलण्याची आवश्यकताच नाही— महाराष्ट्र शासना मध्ये दोन मंत्री संकटमोचक म्हणून ओळखले जातात. एक गिरीष महाजन आणि दुसरे उदय सामंत–