रत्नागिरी, दि. ३० (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि निवासी उपजिल्हाधिकारी चद्रंकात सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.