रत्नागिरीमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

रत्नागिरी, दि.12 (जिमाका): *महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Breaking News