महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.. सर्वाधिक पसंती रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासा साठी—
🛑 अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरी जिल्हा ठरला अग्रेसर
🛑 अर्थसंकल्पामध्ये उद्योग व मराठी भाषा विभागाला झुकते माप
🔹संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी भरीव तरतूद
🔹सिंधुरत्न योजना पुढील 3 वर्षांसाठी कायम
🔹रत्नागिरी विमानतळाचे विस्तारीकरण होणार
🔹महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 पर्यटन स्थळांमध्ये रत्नागिरी चा समावेश
🔹वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी 493 कोटी मंजूर
🔹शीळ धरणाच्या विकासासाठी 14 कोटी मंजूर
🔹रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधिमध्ये देखील वाढ
🔹अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी देखील भरीव तरतूद
