महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष, विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेबांना आज रत्नागिरीतील प्रसिद्ध जोतिबा मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले तसेच जिर्णोध्दारा संबंधी माहिती घेतली व भरघोस देणगी देण्याचे मान्य केले.. या वेळी मंदिर ट्रस्टनी रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला
महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष, विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेबांना आज रत्नागिरीतील प्रसिद्ध जोतिबा मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले तसेच जिर्णोध्दारा संबंधी माहिती घेतली व भरघोस देणगी देण्याचे मान्य केले
