रत्नागिरीमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आपल्यासाठी महाविस्तार एआय हे आधुनिक ॲप आणले आहे.या...

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आपल्यासाठी महाविस्तार एआय हे आधुनिक ॲप आणले आहे.या ॲपचे फायदे

नमस्कार शेतकरी बंधूं व भगिनींनो,
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आपल्यासाठी महाविस्तार एआय हे आधुनिक ॲप आणले आहे.
या ॲपचे फायदे:
🌦️ अचूक हवामान अंदाज: पावसाचे आणि हवामानाचे अपडेट्स.
📈 बाजारभाव: विविध बाजार समित्यांमधील शेतमालाचे चालू दर.
🐛 पीक सल्ला: रोग-कीड नियंत्रण आणि खत व्यवस्थापनावर तज्ञांचा सल्ला.
🤖 AI चॅटबॉट: तुमच्या शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे मराठी भाषेत मिळवा.
🌳माहितीपूर्ण व्हिडिओज व शेतीशाळा
🍁खतमात्रा गणक
🌱महाडीबीटी वरील योजना
🍀पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला
नोंदणी कशी करावी?
१. खालील लिंकवरून ॲप डाऊनलोड करा.
२. आपला फार्मर आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
ॲप डाऊनलोड लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai
आजच डाऊनलोड करा आणि आपली शेती स्मार्ट बनवा! 👨‍🌾✨

Breaking News