Home रत्नागिरी माजी आमदार तथा सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि धडाडीचे नेते प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या

माजी आमदार तथा सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि धडाडीचे नेते प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या

0

माजी आमदार तथा सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि धडाडीचे नेते प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे.. मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या.. निष्ठा आणि श्रद्धा व सबुरी ठेवल्या मुळेच आज प्रमोद जठार यांना पक्षाने विधानपरिषदेत जाण्याची संधी दिली असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here