चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरील असलेले विद्युत पोल तोडून घुसली बाजार पेठेतील दुकानात..
हा अपघात आज सकाळी पहाटे 4:15 च्या दरम्यान झाला आहे..
सुदैवाने पहाटेच्या वेळी मार्गांवरील वाहतूक आणि बाजारपेठेतील दुकाने बंद मुळे रहदारी कमी होती यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही..
मात्र खासगी बस महामार्गसोडून महामार्ग लगत असणाऱ्या दुकान गाळ्यावर आदळल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे..