Modal title

संगमेश्वरमुंबई गोवा महा मार्गावरील संगमेश्वर शास्त्री पुला लगत भलीमोठी दरड रस्त्यावर आली...

मुंबई गोवा महा मार्गावरील संगमेश्वर शास्त्री पुला लगत भलीमोठी दरड रस्त्यावर आली असल्याने काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती.

या दरडी मुळे मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे..अवघ्या तीन दिवसांच्या अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात तीन तेरा वाजवले असल्याचे दिसून आले आहे.. अनेक ठिकाणी पाणी भरण्याचे सर्रास प्रकार घडले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे..

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 13/08/2025

१) मंडणगड - 7.25 मिमी२) खेड - 23.14 मिमी३)...

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकद्वारे बाईक रॅली

रत्नागिरी, (जिमाका)- 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक...