महाराष्ट्रमुंबई येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे व नाशिक येथील...

मुंबई येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे व नाशिक येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबई येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे व नाशिक येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी पुणे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी नव प्रवेशितांचे मन:पूर्वक स्वागत केलं.

शिवसेना म्हणजे विश्वास, विकास आणि विजयी नेतृत्वाचं प्रतीक आहे. महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही बाजी मारणार आहोत, याचा ठाम विश्वास यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...