रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयाचा सलग 7 व्या वर्षी ही 100 टक्के निकाल

मुकुल माधव विद्यालयाचा सलग 7 व्या वर्षी ही 100 टक्के निकाल

मुकुल माधव विद्यालयाचा सलग 7 व्या वर्षी ही 100 टक्के निकाल–..

SSC परिक्षेत शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायममुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांचे केले अभिनंदन


मुकुल माधव विद्यालयासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा.. प्राचार्य रोहित देशपांडे यांनी व्यक्त केली भावना


या उल्लेखनीय यशासाठी संपूर्ण समर्पित शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! उत्कृष्टतेसाठी केलेले आपले अथक प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण समर्पण यामुळेच दरवर्षी यशाची नवी शिखरे गाठली जात आहेत असे मत प्राचार्य रोहित देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

🌸 कु. किमया लोखंडे हिचे विशेष अभिनंदन! 🌸
तिने ९३.२०% गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा मान उंचावला आहे.
तिच्या प्रामाणिक मेहनतीचे आणि यशाचे मनःपूर्वक कौतुक!
सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन!
उत्कृष्टतेचा हा प्रवास भविष्यातही अशाच यशस्वी उंची गाठत राहो, हीच शुभेच्छा

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...