रत्नागिरीमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा...

मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानावरील समिती कक्षात उद्योग विभागाची सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली

मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानावरील समिती कक्षात उद्योग विभागाची सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली….

👉या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी, नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

​याप्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रशासकीय अधिकारी, उद्योग विभागाचे अवर सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...