रत्नागिरीमुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, (जिमाका) : येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

Breaking News