रत्नागिरीतील डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र, डाॅ. झीशान म्हस्कर नुकतेच मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत (Mch युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) या परीक्षेत ते विद्यापीठात दुसरे आले आहेत.. त्यांच्या या यशा बद्दल त्यांच्या वर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
या आधी डाॅक्टर झीशान म्हस्कर यांनी २०२१ मध्ये MS जनरल सर्जरीची पदवी संपादन केली आहे.
शालेय जीवनापासून बुद्धिमान असलेले झीशाननी २००८ मध्ये दहावी एसएससी परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.
डाॅक्टर झीशान रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू करणार आहेत.
युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट (पुरुष वंध्यत्व आणि लैंगिक आरोग्य) आणि एव्ही फिस्टुला यावरील शस्त्रक्रिया ही त्यांची स्पेशालिटी असेल.
रत्नागिरीतील डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र, डाॅ. झीशान म्हस्कर नुकतेच मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत (Mch युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) या परीक्षेत ते विद्यापीठात दुसरे आले आहेत.
