रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक...

रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब यांची समितीचे अध्यक्ष श्री.सुभाष थरवळ आणि कार्यवाह श्री.राजेंद्र कदम यांनी भेट घेऊन त्यांचे समन्वय समिती तर्फे स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब यांची समितीचे अध्यक्ष श्री.सुभाष थरवळ आणि कार्यवाह श्री.राजेंद्र कदम यांनी भेट घेऊन त्यांचे समन्वय समिती तर्फे स्वागत करण्यात आले.त्यावेळी प्रत्येक पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करणे तसेच जिल्हा स्थरावरील पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षते खालील ज्येष्ठ नागरिक समितीची बंद झालेली सभा पुन्हा सुरु करणे बाबत या बाबत निवेदन देण्यात आले.

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...

🌾गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलीजगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट

▪️देहदान उपक्रमाचे केले कौतुक पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ....