रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व रत्नागिरी नगर...

रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्या वर मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील भागोजी शेठ कीर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्या वर मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील भागोजी शेठ कीर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले..

राजेश सावंत यांचे काल रात्री कोल्हापूर येथुन रत्नागिरी कडे येत असताना साखरपा पाली दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने ने निधन झाले होते.. राजेश सावंत हे एक मनमिळाऊ हुशार आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात असत. ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. राजेश सावंत यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे कै.राजेश सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...