रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची...

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची थोड्याच वेळात होणार बिनविरोध निवड

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची थोड्याच वेळात होणार बिनविरोध निवड..

तब्बल 78 वर्षा नंतर मंडणगड तालुक्याला मिळत आहे अध्यक्षपद..

अस्मिता केंद्रे या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील भिंगळोली जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या आहेत.. रत्नागिरी जिल्हा परिषदे मध्ये 56 पैकी चक्क 50 सदस्य महायुती चे विजयी झाले आहेत.त्या मध्ये शिवसेना 41.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 5 आणि भाजप 4.. पालकमंत्री डॉ उदय सामंत. राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार किरण सामंत यांनी अस्मिता केंद्रे यांना अध्यक्ष पद देऊन योग्य निर्णय घेतला असल्याने महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे… विलास चाळके हे एक अनुभवी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांच्या कडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवुन नेते मंडळींनी योग्य ताळमेळ राखला असल्याचे दिसून येत आहे

Breaking News

बेनगी वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

बेनगी वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत...