रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

👉१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमातंर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयांना तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरी बद्दल आज रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अल्पावधीतच रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तम कामगिरी बजावली असल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलेअभिनंदन व शुभेच्छा

Breaking News

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल...

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग ♦️उपचाराखालील क्षयरुग्णांना...