रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक नामावंत क्रिकेटपटू बखतीयर पालेकर त्यांचा मुलगा पुनःह खेड तालुक्यातील युवा क्रिकेटपटू नमीर पालेकर यांनी यु ए इ सोळा वर्षीय खाली क्रिकेट संघात स्थान मिळवून खेडचं नाव रोशन केले आहे .आयान मिसबा च्या नेतृत्वाखाली 14 सदस्य यु ए इ संघ आगामी एसीसी पुरुषांच्या अंडर सिक्सटीन वेस्ट अजून कप 2025 स्पर्धेत सहभागी होणार आहे
या प्रतिष्ठित स्पर्धा 23 एप्रिल पासून कतर मधील दोहा येथे रंगणार आहेत. गत विजेता असलेल्या संघाला यावर्षेही विजेतेपदाची अपेक्षा आहे तर कत्तरला या स्पर्धेची यजमानपद भूषवत आहे या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत यु ए इ आणि कत्तर यांच्यासह बाहेरन वेळेत ओमान आणि सौदी अरेबियाचे संघ एकमेकांना कळवी झुंज देणार आहेत तसेच नमिर पालेकर या मुलाला घडवण्यात त्याच्या आई जैबा पालेकर यांचा मोठा वाटा आहे
कोकणी मुस्लिम संघ आणि महिला विंग तर्फे नमिर पालेकर यांना पुढी वाटचालीस शुभेच्छा…
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक नामावंत क्रिकेटपटू बखतीयर पालेकर त्यांचा मुलगा पुनःह खेड तालुक्यातील युवा क्रिकेटपटू नमीर पालेकर यांनी यु ए इ सोळा वर्षीय खाली क्रिकेट संघात स्थान मिळवून खेडचं नाव रोशन केले आहे .
