रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड सारख्या दुर्गम तालुक्यात न्यायालयाची इमारत वेळेत उभी करणे हे...

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड सारख्या दुर्गम तालुक्यात न्यायालयाची इमारत वेळेत उभी करणे हे एक आव्हानात्मक काम होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनुभवी व अभ्यासु अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने डे नाईट काम करून वेळेत इमारत उभी करुन दाखविली असल्याने उद्घाटन प्रसंगी भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई.

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड सारख्या दुर्गम तालुक्यात न्यायालयाची इमारत वेळेत उभी करणे हे एक आव्हानात्मक काम होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनुभवी व अभ्यासु अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने डे नाईट काम करून वेळेत इमारत उभी करुन दाखविली असल्याने उद्घाटन प्रसंगी भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता जयदेव सुखदेव यांचे भरभरून कौतुक करीत त्यांचा जाहीर सत्कार केला. या सत्कारा बद्दल आपण खूपच भारावून गेलो असल्याचे मत अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले आणि सत्काराला बद्दल समाधान व्यक्त केले..

Breaking News