संगमेश्वररत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील करजुवे डिंगणी फुणगुस खाडीत खुलेआम सुरू असलेल्या वाळू...

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील करजुवे डिंगणी फुणगुस खाडीत खुलेआम सुरू असलेल्या वाळू उपसा कडे शासन व प्रशासन करीत आहे दुर्लक्ष..

जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांनी वाळू उपसा विरुद्ध कडक कारवाई करावी म्हणून अनेक वेळा लेखी पत्र वजा सुचना देऊनही संगमेश्वर येथील प्रांत व तहसीलदार मात्र कारवाई करण्या साठी वाळु माफियां समोर हतबल… अनाधिकृत पणे . बिनधास्त पणे कोणाला ही न घाबरता न जुमानता शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान करीत रात्रं दिवस वाळू उपसा करायची वाळू माफिया ची हिम्मत तरी कशी होते…कोण आहे यांचा आका आणि गॉड फादर हे जनतेला समजलेच पाहिजे.. आका व बाळू माफिया हे शब्द मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात खूपच गाजत आणि वाजत आहे.दरम्यान त्याचीच पुनरावृत्ती मात्र रत्नागिरी जिल्ह्यात होऊ नये याची वेळीच खबरदारी लोकप्रिय पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आमदार किरण सामंत आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांनी वेळीच घेतली पाहिजे आणि शासनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वाळू माफियांवर तातडीने कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करून शासनाचे होणारे नुकसान थांबवले पाहिजे असे जनतेमध्ये बोलले जात आहे…

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...