खेडरत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लासा केमिकल कंपनीला काल सकाळी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लासा केमिकल कंपनीला काल सकाळी मोठी आग लागली होती.

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लासा केमिकल कंपनीला काल सकाळी मोठी आग लागली होती. या आगीत कंपनी चे कोट्यावधीचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवित हानी मात्र झालेली नाही असे सांगण्यात आले..

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...