रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे दोन एस टी बस ची समोरासमोर टक्कर झाल्याने...

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे दोन एस टी बस ची समोरासमोर टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे दोन एस टी बस ची समोरासमोर टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे.या मध्ये दोन्ही ड्रायव्हर ला किरकोळ मार लागला असुन सर्व प्रवासी मात्र सुखरूप असल्याचे सांगण्यात आले

Breaking News

अखेर निलेश सांबरे यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश….

जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष निलेश सांबरे यांनी महाराष्ट्र...

मोंड परिसरातील युवकांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये उत्स्फूर्त प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवकांचा भाजपमध्ये प्रवेश सामाजिक कार्यकर्त्यांचा...