Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे लोक प्रिय पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ माजली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे लोक प्रिय पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ माजली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे लोक प्रिय पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ माजली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे लोक प्रिय पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ माजली आहे.. मागील सुमारे 18 वर्षांपासून उदय लिमये हे पोलीस पाटील म्हणुन काम करीत आहेत. महिन्या पूर्वीच त्यांच्या मुली चे लग्न झाले होते..पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत… पोलीस पाटील उदय लिमये यांनी हे पाऊल का उचलले या बाबत कर्ला पंचक्रोशी उलटसुलट चर्चा व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here