Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला

रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला

0
रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला

रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी विविध ठिकाणच्या भक्त गणांनी या शिमगोत्सवात सामिल होऊन श्री देव रवळनाथाची पालखी नाचविण्याचा आनंद घेतला.

दरवर्षी येथे शिमगोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.तसाच यंदा ही शिमगोत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here