रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील जांभारी मुस्लिम मोहल्ला येथे यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा...

रत्नागिरी तालुक्यातील जांभारी मुस्लिम मोहल्ला येथे यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस ताबुत ची मिरवणूक काढीत पारंपारिक पद्धतीने शांततेत साजरा करण्यात आला…

रत्नागिरी तालुक्यातील जांभारी मुस्लिम मोहल्ला येथे यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस ताबुत ची मिरवणूक काढीत पारंपारिक पद्धतीने शांततेत साजरा करण्यात आला…

जांभारी गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोहरम साजरा केला जातो..या मध्ये हिंदू बांधव ही सहभागी होत असतात.. यंदा ही मोहरम चा दहावा दिवस शांततेत साजरा करण्यात आला

Breaking News