रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील न्यु इरा इंग्लिश स्कूल सैतवड़े येथील इयता १0 वीच्या विद्यार्थ्यांचा...

रत्नागिरी तालुक्यातील न्यु इरा इंग्लिश स्कूल सैतवड़े येथील इयता १0 वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रत्नागिरी येथील एम.एस.नाईक हायस्कूल चे मुख्याध्यापक अशपाक नाइक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

रत्नागिरी तालुक्यातील न्यु इरा इंग्लिश स्कूल सैतवड़े येथील इयता १0 वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रत्नागिरी येथील एम.एस.नाईक हायस्कूल चे मुख्याध्यापक अशपाक नाइक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी संस्थेचे सेकेटरी सादीक कापडे सदस्य.इकबाल लांबे, रफीक खलफे.गणी खतीब, हसमत निवेकर, भीमती फरिमन निवेकर तसेच गुंबद ग्रामपंचायत सरपंच उषा सावंत , दि मॉडेल हायस्कूल चे मुछयाधयापक. श्री कोेकरे न्य ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुख्याध्यापिका श्रीमती लांजेकर, शी.मुझपफर सयद, PHC उपकेद्रं सैतवडे या धनी मेडम तसेच
शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशपाक नाईक यांचे शाळेचे मुख्याध्यापक इमान अंतुले यांनी पुषगुछ व शाल देऊन स्वागत केले. तसेच इतर सर्व मायवरांचेही स्वागत करण्यात आले, त्या नंतर शाळेतील शिक्षक कदम यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.परिक्षे मध्ये घवघवीत यश मिळविलेल्या व प्रथम क्रमांकांवर असलेल्या मेहेक इमरान जांभरकर, द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयशा डिपतकार गुहागरकर, हाजेराअंजुम जांभरकर तसेच इतर विद्यार्थ्यांचा ही सत्कार करणयात आला.या मध्ये िसया सुनील सावंत, जोया जहीर सांगरे, अंतरा योगेश सावंत, िलजा फणसोफकर, उमे खुलसुम, फातीमा सोलकर, मुशरफ शेख, तिमम मुकादम, अजमल िचपकूणकर, यानंतर मेहेक जांभरकर आिणआयशा गुहागरकर या िवधािथेनीनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उषा सावंत मेडम, कोेकरे सर, लांजेकर मेडम यांनी सुद्धा थोडकयात मनोगत व्यक्त केले,. याच बरोबर एम.एस.नाईक हायस्कूल चे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशफाक नाईक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. यानंतर शाळेतील सहायक शिक्षिका भाग्यश्री पवार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Breaking News