रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील पुणस तिठा येथे बिबट्याचे पिल्लु भर रस्त्यात सापडले असल्याने नागरिकां...

रत्नागिरी तालुक्यातील पुणस तिठा येथे बिबट्याचे पिल्लु भर रस्त्यात सापडले असल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

रस्त्यावर वाघाचे पिल्लु सापडले असल्याची बातमी सर्वदूर पसरली असता त्याला पाहण्यासाठी पुणस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती…

सायंकाळी उशिरा काही जणांनी यांची कल्पना वन विभागाला दिली असल्याने त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याचे समजले

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...