रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा पोलीस स्टेशन जयगड या ठिकाणी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेला सायली देशी बार पोलीस विभागाच्या अहवालावरून उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर सील करण्यात आला आहे…. मुख्य आरोपींचा हा बार होता आणि तेथुनच गुन्हेगारी ला प्रोत्साहन दिले जात होते
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा पोलीस स्टेशन जयगड या ठिकाणी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेला सायली देशी बार पोलीस विभागाच्या अहवालावरून उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर सील करण्यात आला आहे….
