रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील शिरगांव गावाचे सुपुत्र जनाब समीर शरीफ अली मुजावर यांचे चिरंजीव...

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव गावाचे सुपुत्र जनाब समीर शरीफ अली मुजावर यांचे चिरंजीव रजान मुजावर यांनी DY Patil agriculture and Technical Institute या कॉलेज मधुन IT Engineer चा कोर्स 90-06% मार्क्स घेऊन उत्तीर्ण केला असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव गावाचे सुपुत्र जनाब समीर शरीफ अली मुजावर यांचे चिरंजीव रजान मुजावर यांनी DY Patil agriculture and Technical Institute या कॉलेज मधुन IT Engineer चा कोर्स 90-06% मार्क्स घेऊन उत्तीर्ण केला असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. हे यश संपादन करणे फारच कठीण होते परंतु रजान समीर मुजावर यांनी अतिशय मेहनतीने यश खेचून आणले आहे. रजान समीर मुजावर हा सुरवाती पासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे..

कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे रजान समीर मुजावर यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...