रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी साखरतर मार्फत चालविण्यात येत असलेल्या शेख...

रत्नागिरी तालुक्यातील साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी साखरतर मार्फत चालविण्यात येत असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल मध्ये मागील जवळपास तीस वर्षांपासून क्लर्क चे काम करणारे मुजीब कोतवडेकर यांची रत्नागिरी तालुका उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षकेतर संघटने मध्ये सलग दोन वेळा कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

रत्नागिरी तालुक्यातील साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी साखरतर मार्फत चालविण्यात येत असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल मध्ये मागील जवळपास तीस वर्षांपासून क्लर्क चे काम करणारे मुजीब कोतवडेकर यांची रत्नागिरी तालुका उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षकेतर संघटने मध्ये सलग दोन वेळा कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.. मुजीब कोतवडेकर हे एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या या निवडीबद्दल साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलिमियां काझी.स्कुल कमेटीचे चेअरमन निसार राजपुरकर. मुख्याध्यापक सुगरा मिरकर सह सर्व शिक्षक. माजी मुख्याध्यापक. माजी शिक्षक व संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळींनी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...